नवी दिल्ली : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा आले असून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी देखील झाला आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार आणि गुरुवारी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. या भेटीच्या माध्यमातून त्यांनी या नेत्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या नेत्यांची भेट घेतली त्यांनी मूर्ती भेट केल्या आहेत, ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Photo : मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीतील नेत्यांना खास भेट; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
written By My Mahanagar Team
New Delhi
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -