1 of 5

जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली.

जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.

आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रीया सुरु आहे.

मंगळवारी (17 जानेवारी 2023) दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले.

सिंगापूरच्या माहिती व दूरसंचार मंत्री जोसफाईन (Josphine TEO) यांनी दावोस येथे महाराष्ट्र पॅविलियन येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व दूरसंचार सुविधांविषयक चर्चा केली.