Maharashtra Assembly Election 2024
घरफोटोगॅलरीPhoto : सरकारी अधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Photo : सरकारी अधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन राजकीय नेतेमंडळींपासून ते अभिनेता-अभिनेत्री करत आहेत. राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच सनदी अधिकाऱ्यांनीही आपला मतदानाचा हक्क पार पाडला आहे. राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता सरकारी अधिकाऱ्यांनीही मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -