उद्यापासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. १४ डिसेंबर ते १५ डिसेंबर असे दोन दिवस हिवाळी अधिवेश चालणार आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे ६० वर्षांमध्ये नागपूर ऐवजी मुंबईत भरवण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा हिवाळी अधिवेशन मुंबईत भरवण्यात आले होते. कोरोना काळ असल्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या दोन दिवसाचे असणार आहे. याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या चहापानाच्या कार्यक्रम सह्याद्री येथे पार पडला. यादरम्यानचे काही क्षण…
Photo – हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस ‘मविआ’चे चहापान
written By My Mahanagar Team
Mumbai
आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस महाविकास आघाडीचे चहापान कार्यक्रम पार पडला.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -