बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे देखील मलायका वारंवार सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या मलायका आगऱ्यामध्ये वेकेशनसाठी गेली आहे. यावेळचे अनेक फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. यावेळी मलायकाने पांढऱ्या रंगाची सुंदर ड्रेस देखील परिधान केला होता. मलायकाचे हे फोटो सध्या सोशल माडियावर व्हायरल होत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -