बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय मॉडल आणि डान्सर अशी ओळख असलेली मलायका अरोरा वारंवार चर्चेत असते. याव्यतिरिक्त मयायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. मलायकाला तिच्या बोल्डनेसमुळे देखील ओळखलं जातं. मलायका वारंवार तिचे नवनवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच मलायकाने बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
Photo : मलायकाच्या कातिल अदांवर चाहते फिदा
written By My Mahanagar Team
mumbai