Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी मानखुर्दमध्ये तरुणांनी घेतला स्वच्छतेचा वसा

मानखुर्दमध्ये तरुणांनी घेतला स्वच्छतेचा वसा

खुशीयाना फाउंडेशन तर्फे मानखुर्द येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेत सर्व तरुण मित्र-मैत्रीणींनी सहभाग घेतला होता.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -