Monday, May 29, 2023
घर मानिनी Fashion Photo : बॅकलेस गाऊनमधील मानुषीचा ग्लॅमरस लूक

Photo : बॅकलेस गाऊनमधील मानुषीचा ग्लॅमरस लूक

Subscribe

2017 साली मिस वर्ल्ड होऊन भारताची मान अभिमानाने उंचावणारी अभिनेत्री मानुषी छिल्लर नेहमीच चर्चेत असते. 2022 मध्ये मानुषीने ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये मानुषीने महाराणी संयोगिता ही भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर मानुषी सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतेच मानुषीने 76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये देखील पदार्पण केले आहे. यावेळी मानुषीचे नवनवीन लूक पाहायला मिळाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini