बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींपुढे फीका आहे मानुषीचा लूक

Miss World 2017 मानुषी छिल्लर आता अभिनेता अक्षय कुमार सोबत ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात मानुषीने महारानी संयोगिता ही भूमिका साकरली आहे. सध्या सोशल मीडियावर मानुषीने साकारलेला संयोगिताच्या लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत. मात्र मानुषीचा हा लूक बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रींपुढे फीका पडत आहे.