Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी HBD: अभिनयाच्या जोडीने सामाजकल्याणाचा वसा उचलणाऱ्या मकरंद अनासपुरेचा प्रवास वाचा

HBD: अभिनयाच्या जोडीने सामाजकल्याणाचा वसा उचलणाऱ्या मकरंद अनासपुरेचा प्रवास वाचा

मकरंद अनासपुरे यांनी पडद्यावरच नाही तर लोकांच्या मनावर सुद्धा छाप पाडली आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand anaspure)यांनी आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवले तसेच अभिनय कलेच्या जोरावर त्यांनी आपले स्थान,ओळख निर्माण केली आहे. आज संपुर्ण महाराष्ट्रातील रसिकप्रेक्षक त्यांच्यावर प्रेम करत आहे. मकरंद अनासपुरे यांनी पडद्यावरच नाही तर लोकांच्या मनावर सुद्धा छाप पाडली आहे. अभिनयाच्या जोडीसोबतच त्यांनी केलेली समाजसेवकाची कामगीरी खरंच त्यांच्या माणूसकिचे उत्तम उदाहरण आहे. आज मकरंद त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.आणि याच निमित्त त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.


- Advertisement -

हे हि वाचा – HBD: सुपरस्टार विजयने कोणत्याही अभिनेत्रीशी नाही तर फॅन सोबतच केले लग्न !

- Advertisement -