Saturday, March 6, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: अखेर विवाहबद्ध! बघा मानसी नाईकचा 'राजेशाही' लूक!

Photo: अखेर विवाहबद्ध! बघा मानसी नाईकचा ‘राजेशाही’ लूक!

आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मानसी नाईक अखेर विवाहबद्ध झाली आहे. मानसीने प्रदीप खरेरासोबत साताजन्माची गाठ बांधून ती विवाह बंधनात अडकली. प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. मानसीने तिच्या विवाहातील राजेशाही लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Related Story

- Advertisement -