Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Photo: नटून थटून सईने साजरी केली पहिली वटपौर्णिमा

Photo: नटून थटून सईने साजरी केली पहिली वटपौर्णिमा

वटपौर्णिमा स्पेशल अभिनेत्री सई लोकूर हिचे काही खास फोटो

Related Story

- Advertisement -

नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी स्रिया आजच्या दिवशी म्हणजे वट पौर्णिमेच्या दिवस उपवास करुन वडाची पुजा करतात. मराठी अभिनेत्री सई लोकूर हिने आज तिची पहिली वट पौर्णिमा साजरी केली.(Marathi Actress sai lokur celebrating first vat purnima festival) सईचा वटपौर्णिमा स्पेशल लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माझी पहिली वट पौर्णिमा असे म्हणत सईने तिची पहिली वटपौर्णिमा साजली केली आहे. पहा वटपौर्णिमा स्पेशल अभिनेत्री सई लोकूर हिचे काही खास फोटो. ( छायाचित्र – सई लोकूर इन्स्टाग्राम हँडल)

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

- Advertisement -