मराठमोळ्या कलाकारांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन; पाहा फोटो

आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. याचं निमित्ताने देशभरात अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येकजण घरोघरी तिरंगा लावून स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत आहे. अगदी सामान्य नागरीकांपासून ते मराठमोळ्या कलाकारांपर्यंत आज स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात प्रत्येकजण स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे.