माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा; इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांकडून ग्रंथदिंडी

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने दादरच्या साने गुरुजी विद्यालय, इंग्रजी माध्यम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

(सर्व फोटो – दीपक साळवी)