घरफोटोगॅलरीPhoto : मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा लूक

Photo : मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा लूक

Subscribe

‘अग्निहोत्र’ मालिकेमधून सर्वांसमोर आलेला एक गोड चेहरा म्हणचे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. मृण्मयीने आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे. ‘अग्निहोत्र’ आणि ‘कुंकू’ या मालिका असोत किंवा ‘कट्यार काळजात घुसली आणि ‘नटसम्राट’सारखे चित्रपट असोत, मृण्मयीने नेहमीच आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने सूत्रसंचालनही केलं आहे. सध्या मृण्मयी मराठी टेलिव्हिजनवरील ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -