#HappyBirthdaySachin: द अनफर्गेटेबल सचिन!

master blaster sachin tendulkar rare photos
#HappyBirthdaySachin द अनफर्गेटेबल सचिन!

क्रिकेटचा देव, विक्रमाचा बादशहा आणि मास्टर ब्लास्टर अशी ओळख असलेला सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिन ४७ व्या वर्षात पदार्पण करतोय. परंतु कोरोनाच्या संकटात यंदा वाढदिवसाचं कुठलंही सेलिब्रेशन करणार नसल्याचं सचिन तेंडुलकरने स्पष्ट केलं आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्ताने त्याचे काही जुने फोटो पाहूयात….