Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी पाहा 'मिर्झापूर'मधल्या डिम्पी, स्वीटी, गोलूचा रिअल लाईफमधला हॉट आणि बोल्ड लूक!

पाहा ‘मिर्झापूर’मधल्या डिम्पी, स्वीटी, गोलूचा रिअल लाईफमधला हॉट आणि बोल्ड लूक!

बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझन आज रिलीज झाला आहे. मिर्झापूरच्या पहिल्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, देव्यंदू शर्मा, अली फजल आणि विक्रांत मेसी या स्टार कास्टच्या अभिनयासोबत डायलॉग्सनी लोकांना अक्षरशः वेड लावले होते. तसेच यामधील डिम्पी म्हणजे हर्षिता गौर, स्विटी म्हणजे श्रिया पिळगावकर आणि गोलू म्हणजेच श्वेता त्रिपाठी या अभिनेत्रींनी देखील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडली. या 'मिर्झापूर'मधील अभिनेत्रीचे रिअल लाईफमधला हॉट आणि बोल्ड लूक पाहणार आहोत.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -