मिठी नदी असो किंवा रस्ते साफ करणे गरजेचे

mithi river cleaning important before monsoon
मिठी नदी असो किंवा रस्ते साफ करणे गरजेचे

एकीकडे पावसाळा तोंडा वर आला असून दुसरीकडे अजूनही कोरोनाच संकट कायम आहे. त्यामुळे महापालिकेला पाऊस येण्याआधीच मिठी नदीत साफ करणे गरजेचे आहे. नाहीतर आजुबाजूच्या परिसरात पाणी साचण्याची समस्या उद्भवू शकते. तसंच दुसरीकडे आता कोरोनाच्या संकटात हॉस्पिटच्या आजुबाजूच्या परिसरातील लोकांना त्रास होऊ नये याकरिता महापालिकेचे सफाई कर्मचारी आपली भूमिका चोखपणे पार पाडताना दिसत आहे.