Photo : मराठमोळ्या मिथिला पालकरचा देसी लूक

मराठमोळी मिथिला पालकरने अल्पावधीतच अभिनय क्षेत्रात यश मिळवलं.मिथिला अभिनयासोबतच गायिका, मॉडेल देखील आहे. मिथिलाला वेब सीरिज क्वीनम म्हणून देखील ओळखले जाते. मिथिला सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.सोशल मीडियावर मिथिला तिचे नवनवीन लूक शेअर करत असते. मिथिलाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.