कोरोना संकटकाळात अनेक शाळांकडून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात येत आहे. तसेच फी न भरल्यास गुणपत्रिका दिल्या जात नाही, या विरोधात आज मनसेकडून भर रस्त्यात शाळेचा गणवेश घालून आंदोलन करण्यात आले. (फोटो सौजन्य – MNS Adhikrut 9.0)
रस्त्यावर भरली ‘मनसे’ची शाळा
written By My Mahanagar Team
Mumbai
शाळांकडून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात येत असल्याने मनसेने केले आंदोलन.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -