अंधेरी रेल्वे स्थानकात मॉक ड्रिलची ‘कवायत’

अंधेरी रेल्वे स्थानकात आज आरपीएफ आणि एनडीआरएफच्या संयुक्तविद्यानाने मॉक ड्रिल करण्यात आले. गर्दीच्यावेळी कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले आहे.