Mouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके, पाहा व्हिडीओ

मौनीच्या आयुष्यातील या स्पेशल दिवशी तिचे जवळचे मित्र मैत्रिणींनी तिच्या मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मौनीची खास मैत्रिण मंदिरा बेदीने हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे अभिनेता अर्जुन बिजलानी देखील मौनीच्या हळदीला हजेरील लावली होती.

Mouni Roy and sooraj nambiar mehandi and haldi ceremony photo video viral
Mouni Roy Wedding: हळदी, मेहंदीच्या कार्यक्रमात बॉयफ्रेंडसोबत मौनी रॉयने लावले ठुमके, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री मौनी रॉय ( Mouni Roy ) काही तासात लग्नबंधनात अडकणार आहे. मौनी आणि तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियार (sooraj nambiar ) 27 जानेवारीला लग्न करत आहेत. दोघांच्या लग्नाच्या विधी अगदी थाटामाटात पार पडल्या. मेहंदी आणि हळदी कार्यक्रमात मौनी रॉयने बॉयफ्रेंडसोबत डिजेच्या ठेक्यावर चांगलेच ठुमके लावले आहेत. (Mouni Roy and sooraj nambiar mehandi and haldi ceremony ) मौनीच्या हातावर सूरजच्या नावाची मेहंदी आणि हळद लागली. हातावर मेहंदी लावलेल्या मौनीने ‘मेहंदी है रचने वाली’ या गाण्यावर धम्माल डान्स केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मौनीच्या आयुष्यातील या स्पेशल दिवशी तिचे जवळचे मित्र मैत्रिणींनी तिच्या मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मौनीची खास मैत्रिण मंदिरा बेदीने हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे अभिनेता अर्जुन बिजलानी देखील मौनीच्या हळदीला हजेरील लावली होती. पहा मौनीच्या हळदी आणि मेहंदीचे काही खास फोटो ( फोटो – मौनी रॉय इन्स्टाग्रामवरुन साभार )