Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: मौनी रॉयच्या सौंदर्यांपुढं 'ताज'चं सौंदर्यही पडलं फिकं!

Photo: मौनी रॉयच्या सौंदर्यांपुढं ‘ताज’चं सौंदर्यही पडलं फिकं!

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. मौनी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटोंना चाहते नेहमीच पसंती देत असतात. मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय मोठ्या पडद्यावरही तिचं वर्चस्व गाजवताना दिसतेय. ‘रन’ या अभिषेक बच्चनच्या चित्रपटात ती एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती. बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉयने ताजसोबत काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो- इंनस्टाग्राम)

- Advertisement -