Friday, April 19, 2024
घरमानिनीFashionब्लॅक प्रिंसेस गाऊनध्ये मौनी रॉयचं कान्समध्ये पदार्पण

ब्लॅक प्रिंसेस गाऊनध्ये मौनी रॉयचं कान्समध्ये पदार्पण

Subscribe

76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 काही दिवसांपूर्वी सुरू झाला असून फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर जगभरातील अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवली. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक सौंदर्यवतींनी आपले सौंदर्य दाखवले. यंदा बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनी कान्समध्ये पदार्पण केलं. बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने देखील यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं आहे.

- Advertisment -

Manini