Photo : मौनीचं बोल्ड फोटोशूट पुन्हा चर्चेत

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत असते. मौनीने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये मौनी अनेक पोझ दिल्या आहेत. चाहते मौनीच्या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.