Photo – लक्ष्मी पूजननिमित्ताने शेअर बाजारात पार पडला एक तासांचा मुहूर्त ट्रेडिंग

muhurat trading at bse actress bhagyashree present during the opening bell ceremony
Photo - लक्ष्मी पूजननिमित्ताने शेअर बाजारात पार पडला एक तासांचा मुहूर्त ट्रेडिंग

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुंबई शेअर बाजारात लक्ष्मी पूजन निमित्ताने मुहूर्त ट्रेडिंग पार पडला. यावेळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिची उपस्थिती होती. यावेळी भाग्यश्री पटवर्धनच्या हस्ते बेल रिंग सेरेमनी पार पडली. गुंतवणूकदारांसाठी आज दिवस महत्त्वाचा असतो. त्यामुळे सव्वा सहा ते सव्वा सात या दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग झाले. यादरम्यानचे काही छायचित्र (सौजन्य – दीपक साळवी)