घरफोटोगॅलरीCM Eknath Shinde : Chaityabhumi महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांनी घेतील भीमसैनिकांची भेट

CM Eknath Shinde : Chaityabhumi महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांनी घेतील भीमसैनिकांची भेट

Subscribe

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी या ठिकाणी केला जातो. या दिवशी दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -