Mumbai Victoria : मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार ‘व्हिक्टोरीया’

Mumbai battery based victoria runs again in mumbai
Mumbai Victoria : मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार 'व्हिक्टोरीया'

मुंबईमधील सर्वाधिक आकर्षणाची गोष्ट म्हणजे ‘व्हिक्टोरीया’. जून्या मुंबईची शान असणारी ‘व्हिक्टोरीया’ आजपासून पुन्हा मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. दक्षिण मुंबईमध्ये व्हिक्टोरीया राईड उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. आपल्या जुन्या मुंबई बद्दल बोलताना नेहमीच व्हिक्टोरीयाचा उल्लेख हमखास करण्यात येतो. आता पुन्हा एकदा व्हिक्टोरीया राईडचा  आनंद मुंबईकरानां घेता येणार आहे.


हे हि वाचा – Diwali 2021 : माहिमच्या कंदील गल्लीत दिवाळीची धामधूम