Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Mumbai lockdwon: धावणारी मुंबई थांबते तेव्हा, सारं शहरच निर्मनुष्य!

Mumbai lockdwon: धावणारी मुंबई थांबते तेव्हा, सारं शहरच निर्मनुष्य!

अशातच मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण हे संपूर्णणे निर्मनुष्य झाल्याचं दिसत आहेत.

Related Story

- Advertisement -

मुंबई म्हंटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती माणसांची गर्दी, घडाळ्याच्या कट्यावर धावणारी माणसं, मुंबईची लोकल,काळ्या पिवळ्या रंगाची टॅक्सी. मुंबईत नेहमी माणसांची दिवसरात्र प्रचंड वर्दळ असते. पण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मुंबई कधी न्हवे ती थांबली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमे अंतर्गत लॉक डाउन घोषित केलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यास रोख लावण्यात आलं आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण हे संपूर्णणे निर्मनुष्य झाल्याचं दिसत आहेत.

- Advertisement -