घरट्रेंडिंगChristmas 2021: ख्रिसमस अन् नवीन वर्षासाठी मुंबईच्या बाजारपेठा सज्ज

Christmas 2021: ख्रिसमस अन् नवीन वर्षासाठी मुंबईच्या बाजारपेठा सज्ज

Subscribe

२०२१ हे वर्ष संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. काही दिवसांवर ख्रिसमस हा सण देखील येऊन ठेपला आहे. ख्रिसमस हा इंग्रजी वर्षातील शेवटचा सण मानला जातो. ख्रिसमससाठी मुंबईतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कोरोनाच्या संपूर्ण २ वर्षांच्या कालावधीनंतर बाजापेठांमध्ये लोक वस्तू खरेदी करण्यासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात अनेक जण ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अनेक प्रसिद्ध ठिकाणी ख्रिसमसच्या वस्तूंचे स्टॉल्स भरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईकर देखील ख्रिसमस साजरा करण्याच्या तयारीला लागले आहेत. पहा मुंबईतील बाजारपेठांमधील काही खास फोटो. ( फोटो – दीपक साळवी )

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -