1 of 7

पूर्व द्रुतगती मार्गावरून आजही परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे निघाले होते. (छायचित्र - राजेश वराडकर)

परतीच्या प्रवासाला निघालेल्या परप्रांतीयांसाठी भांडुप येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर चोपडा चाळीतील लोकांनी आपल्या स्व-खर्चाने बिस्कीटचे पुडे आणि प्यायचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. (छायचित्र - राजेश वराडकर)

दुपारच्या रणरणत्या उन्हात आपल्या चिमुकल्या मुलांसोबत महिला आपल्या घराकडे निघाली आहे. (छायचित्र - राजेश वराडकर)

अनेक परप्रांतीय मजूर आपल्या गावाकडे निघाले आहेत.(छायचित्र - राजेश वराडकर)
अनेक परप्रांतीय मजूर आपल्या गावाकडे निघाले आहेत. (छायचित्र - राजेश वराडकर)
दुपारच्या उन्हापासून आणि कोरोनापासून रक्षण करण्याकरिता संपूर्ण चेहराच झाकुन मजूर निघाले आहेत. (छायचित्र - राजेश वराडकर)

मे महिना सुरू झाला. उन्हाचा पारा वाढत असला तरी जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी मुलुंडमधील नागरिक उन्हात छत्रीचा आधार घेऊन रांगेत उभे राहत आहेत. (छायचित्र - राजेश वराडकर)