- Advertisement -
महाराष्ट्रात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढताना दिसत आहे. ज्याप्रकारे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे तसेच कोरोनाची दुसरी लाट लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- Advertisement -
मुंबईच्या रोजच्या धावपळीच्या जिवनात रेल्वेचा प्रवास हा मुंबईकरांसाठी महत्तवाचा ठरतो. त्यामुळे त्या जागा निर्जंतुक करणे ह्या अत्यंत गरजेच्या आहेत.