शिवाजी पार्कमध्ये ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त मुंबई पोलिसांचा परेडचा सराव

Mumbai police personnel practice for the rehearsal of upcoming Republic Day Parade at Shivajipark Dadar in Mumbai
शिवाजी पार्कमध्ये ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त मुंबई पोलिसांचा परेडचा सराव

२५ जानेवारीला यंदा देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. मात्र यंदाही प्रजासत्ताक दिनावर कोरोनाचं सावट असलं तरी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मुंबई पोलिसांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शेकडो पोलीस कर्मचारी या  सरावासाठी उपस्थित होते. दरम्यान गोवा पोलीसांची तुकडी देखील या सरावात सहभागी झाली होती. (छाया- दिपक साळवी)