- Advertisement -
1 of 6

कोरोनाचा व्हायरच्या संक्रमणाला अटकाव करण्यासाठी आता तिसऱ्यांदा केलेल्या या लॉकडाऊनमध्ये काही सूट आणि शिथिलता देण्यात आली.

कोरोना व्हायरस संक्रमणाची जलद तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने सीएसएमटी येथे स्वॅब चाचणी सुविधा देण्यात आली आहे.

दादरमधील ज्योती हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी फक्त पार्सल सेवा ठेवण्यात आली.

नव्या एसओपीन्वये सर्व सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, उद्याने, नाट्यगृह, बार बंद पाहायला मिळाले.
नव्या एसओपीन्वये सर्व सिनेमागृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, उद्याने, नाट्यगृह, बार बंद पाहायला मिळाले.- Advertisement -