मुंबई : काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हा परतीचा पाऊस जोरदार बरसतो आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणात धुमाकूळ घातल्यानंतर आता मुंबई, ठाणे, पालघरात तुफान पाऊस सुरू झाला आहे. यामुळे, संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले आहेत. (सर्व छायाचित्रे – दीपक साळवी)
Photo : परतीच्या पावसाने मुंबईला झोडपले; रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक विस्कळीत
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -