‘मेरी ख्रिसमस’

नाताळानिमित्त बाजारपेठ्या फुलल्या

mumbai ready for merry christmas
'मेरी ख्रिसमस'

अवघ्या काही दिवसांवर नाताळ सण आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठे आकर्षक वस्तूंनी फुलली असल्याचे दिसून येत आहे. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यांसह सांताक्लॉजचे कपडे आणि विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बच्चेकंपनीसह मोठ्यांचा उत्साह सर्वाधिक असून, चर्च आणि घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी करतानाची लगबग दिसून येत आहे. (फोटो सौजन्य-दिपक साळवी)