घरफोटोगॅलरी...अशी आमुची मुंबई

…अशी आमुची मुंबई

Subscribe

सध्या धावती मायानगरी शांत झालेली दिसत आहे. तर काही ठिकाणी आपल्या मुंबईला सावरण्यासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे आले आहेत. तर काहीजण आपले कर्तव्य बजावण्यासाठी बसला एकच गर्दी करत आहेत. मात्र, असे काही असले तरी आमची मुंबई या कोरोनाविरोधात लढण्यासाठी सज्ज असल्याचे या फोटोतून सिद्ध होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -