घरफोटोगॅलरीमुंबईकरांचे कोरोनासोबतच होळीचे सेलिब्रेशन !

मुंबईकरांचे कोरोनासोबतच होळीचे सेलिब्रेशन !

Subscribe

राज्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता होळी आणि धुळवडी या सणांवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत नेहमीप्रमाणे धुळवड साजरी करण्यावर अनेक बंधने होती. मुंबईत धुळवडीनिमित्त होणारे सेलिब्रेशन, पार्ट्या यंदा झाल्या नाहीत. अनेक मुंबईकरांना आपल्य कुटुंबियांसबह किंवा मित्र मैत्रिणींच्या छोट्या छोट्या ग्रुप सह यंदा धुळवड साजरी करण्यात समाधान मानले. त्यामुळे मुंबईकरांनी धुळवडी ही नियमांचे भान ठेवून साजरी करण्यावर भर दिला.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -