बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे जगभरात चाहते आहेत. प्रियांकाला ग्लोबल आयकॉन देखील म्हटलं जातं. चित्रपटांव्यतिरिक्त प्रियांका एक समाजसेविका देखील आहे. शिवाय ती सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावरुन प्रियांका तिच्या नवनवीन अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे जगभरात चाहते आहेत.
प्रियांकाला ग्लोबल आयकॉन देखील म्हटलं जातं.
चित्रपटांव्यतिरिक्त प्रियांका एक समाजसेविका देखील आहे.
प्रियांका सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते.
सोशल मीडियावरुन प्रियांका तिच्या नवनवीन अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.