लालबागचा राजाच्या साक्षीने माय महानगरची सुरुवात

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'लालबागचा राजा'च्या पाद्यपूजनाचे औचित्य साधत दै. 'आपलं महानगर' वृत्तपत्राच्या 'माय महानगर डॉट कॉम वेब पोर्टल'चा शुभारंभ करण्यात आला. या पाद्यपूजन सोहळ्याचे पोर्टलवरून लाईव्ह प्रसारण करण्यात आले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.

featured lalbhag1
'लालबागचा राजा' पाद्यपूजन सोहळा २०१८