ND patil Passed Away : प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा विवेकी आवाज हरपला

आज दिनांक 17 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रा.एन.डी.पाटील यांचे 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रा. एन. डी. पाटील म्हणजेच नारायण ज्ञानदेव पाटील हे एक महाराष्ट्रातल्या चळवळीतील मोठे लढवय्या नेतृत्व होते.

ND patil Passed Away : N.D. Patil's demise is being mourned all over Maharashtra
ND patil Passed Away : प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा विवेकी आवाज हरपला

आज दिनांक 17 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील यांचे 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रा. एन. डी. पाटील म्हणजेच नारायण ज्ञानदेव पाटील हे एक महाराष्ट्रातल्या चळवळीतील मोठे लढवय्या नेतृत्व होते. त्यांच्या निधनामुळे अनेक स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच, महाराष्ट्राचा विवेकी आवाज हरपले, अशा प्रतिक्रिया येत आहेत. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या आठवणीतील काही फोटो प्रदर्शित केले आहेत.

 


हेही वाचा – शेकापचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन, सर्व क्षेत्रांतून आदरांजली