navratri 2021 : नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे गाभारे भक्तांसाठी खुले, पाहा देवस्थानांचे फोटो

navratri 2021 today temples open in maharashtra mumbadevi tujapur ekvira devi pandharpur see all photos
navratri 2021 : नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे गाभारे भक्तांसाठी खुले, पाहा देवस्थानांचे फोटो

आज घटस्थापना, शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. यंदा घटनस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदाच्या वर्षी नवरात्र आठचं दिवसांची आहे. नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली झाली आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आज राज्यभरातील सर्व देवींच्या मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. देवींनी सुंदर साडी साजश्रृंगारने सजवण्यात आले. त्यामुळे या देवींचे तेजस्वी रुप पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरांबाहेर गर्दी केली आहे. पाहू राज्यभरातील विविध प्रसिद्ध देवींच्या मंदिरातील काही फोटो…..