Photo: ठाण्यात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू!

फोटो सौजन्य - गणेश कुरकुंडे

कोरोनाचे संकंट राज्यात असताना यंदा गणेशोत्सवाचे नियमच नवरात्रौत्सवात लागू असणार आहे