Navy Day 2021 : गेट वे ऑफ इंडियावर नौदलाच्या जवानांची थरारक प्रात्यक्षिके

Navy Day 2021: Thrilling Demonstration of Naval Troops at Gateway of India
Navy Day 2021 : गेट वे ऑफ इंडियावर नौदलाच्या जवानांची थरारक प्रात्यक्षिके

दरवर्षी ४ डिसेंबरला ‘नौदल दिवस’ साजरा केला जातो. नौदल दिवसाचा सराव पाहण्यासाठी शेकडो मुंबईकर गेटवे ऑफ इंडियावर जमले आहेत. १९७१ च्या भारत-पाक युद्धातील भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. (छाया : दिपक साळवी )

 

 


हे ही वाचा – साहित्य संमेलन : प्रमुखांची अनुपस्थिती, भाजपचा बहिष्कार