घरफोटोगॅलरी#JNUattack Update : राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध

#JNUattack Update : राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध

Subscribe

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी रात्री झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी जेएनयूमधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -