Photo : सईची तुलना थेट माकडाबरोबर, सईच्या फोटोची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

netisaiz troll sai tamhankar on social media
Photo : "माकड चावल्यापासून सई असंच करते" सईच्या फोटोची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

मराठी सिनेसृष्टीत आपल्या हटके व बोल्ड स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेणार लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असून आपल्या व्यावसायिक जीवनातील घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवासंपूर्वी सई समांतर या बेब सिरीजमध्ये झळकली होती. या बेव सिरीजमधील सईने साकारलेल्या भूभिकेचे सर्वत्र कौतूक होत आहे. मात्र नुकतच सईने इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर केलेल्या एका पोस्टची तूफान चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगत आहे. सईच्या या फोटोवर भन्नाय मीम देखील व्हायरल होत आहेत. सईच्या व्हायरल फोटोची तुलना नेटकऱ्यांनी थेट माकडाबरोबर केली आहे.


हे हि वाचा – Photo : सिद्धार्थ-कियारा करणार लग्न ?, सिद्धार्थने सांगितला संपूर्ण प्लॅन