‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूरचे कांजिवरम साडीतील निखळ हास्य

सईने तिच्या सौंदर्यं आणि निखळ हास्याच्या जोरावर अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहे.