घरफोटोगॅलरीPhoto : नोरा फतेहीचं बोल्ड फोटोशूट

Photo : नोरा फतेहीचं बोल्ड फोटोशूट

Subscribe

नोरा फतेहीला बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून ओळखलं जातं. नोरा फतेहीचे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नोरा सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. नोराच्या फोटोंवर चाहते नेहमीच फिदा होतात. नुकतंच नोराने एक हटके फोटोशूट केलंय. यात नोराने सिलव्हर रंगाचा स्टायलीश ड्रेस परिधान केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -