Maharashtra Assembly Election 2024
घरफोटोगॅलरीPhoto : नोरा फतेहीचा ग्लॅमरस लूक

Photo : नोरा फतेहीचा ग्लॅमरस लूक

Subscribe

नोरा फतेहीला बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून ओळखलं जातं. नोरा फतेहीचे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नोरा सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. नोराच्या फोटोंवर चाहते नेहमीच फिदा होतात. नुकतेच नोराने ग्लॅमरस लूक केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -