घरफोटोगॅलरीविल स्मिथच नाही तर हे हॉलीवूडस्टारही करतात हिंदू धर्म फॉलो

विल स्मिथच नाही तर हे हॉलीवूडस्टारही करतात हिंदू धर्म फॉलो

Subscribe

अलीकडे बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा अनेक सेलिब्रेटी भारतीय संस्कृतीला मानतात, आपल्या हिंदू धर्मातील मंत्र , स्तोत्र, योग, ध्यान या सगळ्यावर त्यांच विश्वास आहे. हॉलिवूडमधील असे अनेक हॉलिवूड सेलिब्रिटी आहेत, जे हिंदू धर्म मानतात. याआधी सुद्दा हॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माबद्दल आपली आस्था दाखवलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -